Warm Food: कोणते पदार्थ शरीरासाठी गरम असतात?जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्डड्रिंक

बाजारात मिळणारे कोल्डड्रिंक उष्ण असल्याने उन्हाळ्यात याचे सेवन करणे टाळावे.

Cold drink | Yandex

बाजरी

बाजरी उष्ण असल्याने सर्व पदार्थांचा आहारात समावेश कमी प्रमाणात करावा.

Millet | Yandex

नाचणी

बाजरीप्रमाणे नाचणी उष्ण असल्याने आहारात याचाही कमी समावेश करावा.

Ragi | Yandex

पनीर

पनीरसुद्धा उष्ण पदार्थ असल्याने गरमीच्या दिवसात याचे कमी सेवन करावे.

paneer | canva

हळद

स्वयंपाकात हमखास वापरली जाणारी हळदसुद्धा उष्ण आहे.

Turmeric | Yandex

गुळ

गुळ उष्ण असल्याने गुळाचे कमी प्रमाणात सेवन करावे.

jaggery | canva

मध

मधाच्या सेवनाने शरीरात उष्णता वाढत असल्याने मधाचे सेवन कमी प्रमाणात करावे.

Honey | canva

सुका मेवा

सुका मेवा खाल्ल्याने शरीरातील तापमान वाढते.

Dry fruits | Saam TV

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: कलिंगड, काकडी नाही तर 'या' पदार्थांमुळे शरिराला मिळेल हायड्रेशन

Food for Dehydration | Drinks