Summer Office Outfit Ideas: उन्हाळ्यात ऑफिसला जाताना दिसायचंय स्टायलिश आणि कूल? मग 'या' 5 ड्रेसिंग टिप्स नक्की फॉलो करा

Manasvi Choudhary

उन्हाळ्याचे दिवस

उन्हाचा तडाका सुरू झाला आहे. एप्रिल महिन्यात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. ऑफिसला जाणाऱ्यांना या उन्हाचा सामना करावा लागत आहे.

Summer Office Outfit Ideas

स्टायलिश आणि कूल

उन्हाळ्याच्या दिवसात ऑफिससाठी स्टायलिश आणि कूल दिसण्यासाठी कोणते कपडे परिधान करायचे असा प्रश्न सर्वांनाच पडतो. कारण उन्हाळ्याच्या शरीरातून घाम येतो यामुळे योग्य कपडाची निवड करणे महत्वाचे आहे.

Summer Office Outfit Ideas

सोप्या टिप्स करा फॉलो

यासाठी आज आम्ही तुम्हाला कूल आणि प्रोफेशनल दिसण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या या विषयी सांगणार आहोत.

Summer Office Outfit Ideas

कम्फर्टेबल कपडे परिधान करा

पूर्ण आणि डार्क रंगाचे कपड्यामधून उष्णता अधिक शोषली जाते यामुळे दिवसभर शरीरातून घाम येतो यामुळे उन्हाळ्यात कम्फर्टेबल कपडे परिधान करा.

Summer Office Outfit Ideas

सुती, लिनन आणि खादी कपडे घाला

उन्हाळ्याच्या दिवसात सुती, लिनन आणि खादी कपडे शरीरासाठी कम्फर्टेंबल असतात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात.

Cotton Kurti Designs | pinterest

पेस्टल, फिकट रंगाचे कपडे घाला

पेस्टल, फिकट रंगाचे कपडे उन्हाळ्याच्या दिवसात परिधान केल्याने डोळ्यांनाही त्रास होत नाही. शरीरासाठी देखील आरामदायी थंड वाटते.

Summer Office Outfit Ideas

डार्क रंगाचे कपडे घालू नका

उन्हाळ्यात ऑफिससाठी लिनन आणि सुती कपडे परिधान करा हे कापड शरीरातील घाम शोषून घेतात. काळा, निळा रंगाचे डार्क कपडे परिधान करू नका.

Summer Office Outfit Ideas

टाइट जिन्स टाळा

फिकट रंगाचे गुलाबी, हिरवी,क्रिम कलरचे कपडे घाला. वर्किंग वुमनसाठी कॉटनच्या कुर्ती, लिनन ट्राउजर आणि फ्लेयर्ड स्कर्टस कम्फर्टेबल असतात. टाइट जिन्सच्या ऐवजी तुम्ही स्कर्ट, पॅन्ट परिधान जी स्टायलिश आणि आरामदायी असेल

Summer Office Outfit Ideas

next: Water Tanker Cooling Tips : उन्हामुळे टाकीतील पाणी होते गरम? 'हे' 5 देसी उपाय करा, पाणी राहील थंड

येथे क्लिक करा...