Water Tanker Cooling Tips : उन्हामुळे टाकीतील पाणी होते गरम? 'हे' 5 देसी उपाय करा, पाणी राहील थंड

Manasvi Choudhary

उन्हाचा तडाका वाढायला सुरूवात

एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाका सुरू झाला आहे. एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता वाढायला सुरूवात झाली आहे.

Water Tanker Cooling Tips

टाकीतील पाणी गरम होण्याची समस्या

उन्हाळ्यात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून छतावर टाकीत पाणी साठवले जाते मात्र उन्हाळ्याच्या दिवसात हे पाणी देखील गरम होते.

Water Tanker Cooling Tips

देसी उपाय

उन्हाळ्यात टाकीतील पाणी थंड राहण्यासाठी तुम्ही काही घरगुती टिप्सचा उपयोग करू शकता.

Water Tanker Cooling Tips

पांढरा रंग द्या

काळ्या रंगाच्या टाकीतील पाणी लवकर गरम होते यासाठी तुम्ही टाकीला पांढरा रंग लावा म्हणजे म्हणजे सूर्यप्रकाशामुळे टाकीतील पाणी लवकर गरम होणार नाही.

Water Tanker Cooling Tips

टाकीवर प्लास्टिकची शेड लावा

उष्णतेपासून संरक्षण होण्यासाठी टाकीच्या वर प्लास्टिक शेड, हिरवी जाळी लावा यामुळे पाणी थंड राहील.

Water Tanker Cooling Tips

सुती कापडाने टाकीभोवती बांधा

पाण्याच्या टाकीवर सुती कपडा ओला करून बांधा यामुळे टाकीतील पाणी लवकर गरम होणार नाही. दर दोन ते तीन दिवसांनी सुती कापड ओला करून टाकी भोवती बांधा.

Water Tanker Cooling Tips

ओल्या कापडाने झाकून ठेवा

टाकीतील पाणी थंड राहावे यासाठी पाण्याच्या टाकीवर प्लास्टिकची मोठी पिशवी किंवा पोते पाण्यात भिजवून ओले करून त्यावर झाकून ठेवा.

Water Tanker Cooling Tips

झाडे लावा

पाण्याच्या टाकीच्या आजूबाजूला झाडे लावा. बेलाचे रोपटे लावल्यास वातावरण थंड राहते पाणी गरम होत नाही.

Water Tanker Cooling Tips

next: Cotton Blouse Designs: उन्हाळ्यात साडीवर घाला या 5 प्रकारचे कॉटन ब्लाऊज, दिसाल तुम्ही सुंदर

Cotton Blouse Designs | Pintrest
येथे क्लिक करा...