ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे शरीरावर खूप वाईट परिणाम होतात.
धावपळीच्या जीवनात अनेकदा बाहेरचे अन्नपदार्थ खातो.
फास्ट फूड, बदलती जीवनशैली यामुळे अनेकदा वजन वाढते.
उन्हाळ्यात जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर या फळांचा आहारात समावेश करा.
किवी हे फळ शरीरासाठी चांगले असते. किवी फळ खालल्याने पचनाची समस्या येत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.
कलिंगडात कॅलरी आणि शुगरचे प्रमाण कमी असते. त्यामुळे तब्येतीवर काहीच परिणाम होत नाही.
संत्रामध्ये अनेक पोषकतत्वे असतात. संत्रामधील विटामिन सी उन्हाळ्यात वजन कमी करण्यास मदत करते.
ही माहिती सामन्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितींसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.