Mint Leave Benefits: पुदीन्याच्या पानांचे पाणी प्याल्याने शरीराला फायदा होतो का?

कोमल दामुद्रे

पुदिन्याची पाने

पुदिन्याच्या पान्यांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी आणि कॅल्शियम, पोटॅशियम आणि मँगनीज आढळते.

Mint Leave with lemon water | Saam Tv

उन्हाळा

उन्हाळ्यात पुदिन्याचे पाणी प्यायल्याने आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरु शकते.

Mint Leave with Cucumber Water | Saam TV

पुदिन्याचे पाणी

उन्हाळ्यात नियमितपणे एक ग्लास पुदिन्याचे पाणी प्यायले तर दिवसभर ऊर्जात्मक राहू शकता.

Pudina Water With ICE | Saam TV

पचन समस्येवर फायदेशीर

पुदिन्याचे पाणी बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या पचन समस्या दूर ठेवण्यास मदत करते.

Pudina Water for Digestion | Saam TV

चयापचय सुधारेल

पुदिन्याचे पाणी प्यायल्याने चयापचय वाढण्यास मदत करु शकते. ज्यामुळे त्वचा आणि पोट दोन्हींसाठी चांगले असते.

Pudina Water for Skin | Saam TV

डिटॉक्स वॉटर

२ ते ३ पुदिन्याची पाने टाकल्यास त्याची चव बदलू शकते. यानंतर तुम्ही लिंबू सारख्या काही गोष्टी घालून डिटॉक्स वॉटर बनवू शकता.

Pudina Water For Detox | Saam TV

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Pudina Leaves and Water | Saam TV

Next : पाणी प्यायल्यानंतरही सतत तहान का लागते? जाणून घ्या कारण

Drinking water | Saam Tv