Kidney Stone Remedies: उन्हाळ्यात किडनी स्टोन टाळण्यासाठी घरगुती उपाय

Manasvi Choudhary

उन्हाळ्यात किडनी स्टोन कसा टाळाल?

उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील पाण्याची कमतरता कमी होते म्हणून जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा. दिवसभरात किमान २-२.५ लीटर पाण्याचे सेवन करा.

Drink Water | pinterest

कोमट पाणी प्या

सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने किडनी स्टोन होण्यापासून रोखण्यास मदत होते

Warm water | yandex

सोडियम असणारे पदार्थ कमी खा

कमी मीठ असणारे पदार्थ खा जास्त सोडियम असणाऱ्या पदार्थांमुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.

Kidney Stone

चहा पिणे टाळा

उन्हाळ्यात चहा- कॉफीचे सेवन कमी करा यामुळे त्रास अधिक होतो.

Tea

ही फळे खा

लिंबू पाणी, संत्र, मोसंबी या फळांचे सेवन करा.

Orange | yandex

सकाळी व्यायाम करा

उन्हाळ्यात सकाळी नियमितपणे व्यायाम करा

Yoga | pinterest

कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्या

लिंबामध्ये 'सायट्रेट' असते जे किडनीतील खडे विरघळण्यास मदत करते. दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून घेतल्यास फायदा होतो.

Lemon Juice | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Benefits Of Reading | Canva

Next: Tomato Storage Tips Without Fridge: फ्रिज नसेल तर टोमॅटो कुठे स्टोअर कराल, फॉलो करा या 5 सोप्या टिप्स

Tomato | yandex
येथे क्लिक करा...