Summer Waterfall In Mumbai:भर उन्हाळ्यात मुंबईत वाहतोय पांढराशुभ्र धबधबा! पर्यटकांची तुफान गर्दी, पाहा कुठे आहे हे ठिकाण?

Manasvi Choudhary

कडाक्याचा ऊन

यंदा उन्हाच्या कडाक्याने मुंबईसह संपूर्ण राज्याला फटका बसला आहे. कडक ऊन, घामाच्या धारा यामुळे मुंबईकर चांगलेच हैराण झाले आहेत.

Summer | Freepik

थंड हवेचे ठिकाण

उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जायचं असेल तर मुंबईतील एकमेव ठिकाण म्हणजे काळमांडवी धबधब्याला भेट देऊ शकता.

Summer Waterfall In Mumbai

पावसाळ्यात होते पर्यटकांची गर्दी

पावसाळ्यात या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते अनेक ट्रेकर्स येथे भेट देतात.

Summer Waterfall In Mumbai

कुठे आहे हे ठिकाण

पालघरमधील जव्हार शहराच्या दक्षिणेला हा धबधबा आहे वर्षभर कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी उन्हाळ्यातही पर्यटक येतात.

Palghar | google

काळमांडवी धबधबा

काळमांडवी धबधबा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात आहे. जव्हार शहरापासून  ५ ते ६ किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे.

Summer Waterfall In Mumbai | Saam Tv

वैशिष्ट्ये

हा धबधबा सुमारे १०० फूट उंचीवरून खाली एका खोल दरीत कोसळतो त्यामुळे येथे गेल्यानंतर सावध राहणे महत्वाचे आहे.

Summer Waterfall In Mumbai | Saam Tv

बाराही महिने पाणी वाहते

या धबधब्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बाराही महिने या धबधब्यात पाण्याचा प्रवाह सुरू असतो.

Summer Waterfall In Mumbai | Saam tv

NEXT: Summer Silky Hair Tips: उन्हाळ्यात केस झाडूसारखे झालेत ? खोबरेल तेलात 'ही' गोष्ट मिक्स करा आणि केसांना लावा, केस होतील सिल्की-शायनी!

येथे क्लि करा...