Summer Health Tips: उन्हाळा 'या' पद्धतीनं घ्या आरोग्याची काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उष्माघात

सध्या वाढत्या तापमाणामुळे उष्माघाताचे प्रमाण पाहायला मिळेल.

Summer Health Tips | Canva

समस्या

अनेक लोकांना उन्हाळा सुरु झाल्यावर अनेक समस्या होतात.

Summer Health Tips | Canva

अशक्तापणा

उन्हाळ्यात शरीरामधील पाण्याच्या कमतरतेमुळे अशक्तापणा येतो.

Summer Health Tips | canva

जेवण

उन्हाळ्यामध्ये आंबट, खारट, तिखट जेवण खाणं टाळावे.

Summer Health Tips | Canva

तूप

उन्हाळ्यात आहारामध्ये देशी गाईच्या तूपाचे सेवन करा.

Summer Health Tips | Canva

हायड्रेटेड

शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी फळांच्या पेयाचे सेवन करा.

Summer Health Tips | Canva

झोप

उन्हाळ्यात दुपारी झोपण्या ऐवजी रात्री चांगीली झोप घ्या.

Summer Health Tips | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Summer Health Tips | Canva

NEXT: स्वयंपाकघरातील 'या' दोन गोष्टीमुळे केस होतील लांब

Hair Care Tips | pexels