Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या दिवसात केसांची योग्य निगा राखणे महत्वाचे आहे.
उन्हाळ्यात शरीरातून घाम येतो याचा परिणाम तुमच्या त्वचेवरच नाही तर केसांवर देखील होतो.
उन्हाळ्यात घामामुळे केस चिपचिपे व तेलकट होतात यामुळे केस धुणे महत्वाचे असते.
उन्हाळ्यात केस कधी आणि कसे धुवावे? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तुमच्या केसांच्या पोतनुसार तुम्ही केस कधी आणि किती धुवावे पाहिजे हे समजून घेणं महत्वाचे आहे.
ऑयली , ड्राय आणि कर्ली असे केसांचे तीन प्रकार आहे.
ज्यांचे केस ऑयली म्हणजेच तेलकट आहेत त्यांनी आठवड्यातून तीन वेळा केस धुणे महत्वाचे आहे.
ज्या लोकांचे केस ड्राय म्हणजेच कोरडे आहेत अश्या व्यक्तींना केस दोन वेळा धुणे महत्वाचे आहे.
कर्ली केस असणाऱ्यांनी सुद्धा एक ते २ वेळा केस धुणे महत्वाचे आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.