Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

Manasvi Choudhary

केसांच्या समस्या

उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे केवळ त्वचाच नाही, तर केसांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. उन्हाळ्यात अति उष्णतेमुळे केसांमध्ये देखील घाम, धूळ जमा होते यामुळे केसांचा पोत बिघडते.

Strong Hair Tips

केसांची घ्या काळजी

उन्हाळ्यात केसामध्ये कोंडा, केस गळण्याच्या समस्या उद्भवतात.यासाठी केसांची योग्य काळजी घेतली पाहिजे.

Strong Hair Tips

सोप्या स्टेप्स करा फॉलो

रोजच्या काही सवयीमुळे तुमच्या केसांसाठी फायदा होऊ शकतो त्या सवयी कोणत्या ते जाणून घ्या.

Summer | GOOGLE

केसांना स्कार्फ लावा

उन्हामुळे केसांची चमक कमी होते केस कोरडे होतात यामुळे बाहेर पडण्यापूर्वी केसांना स्कार्फ लावा.

Strong Hair Tips

किती वेळा केस धुवावे

उन्हाळ्यात घामामुळे केस खराब होतात. केस वारंवार धुवावेसे वाटतात, पण रोज शॅम्पू केल्याने केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते. आठवड्यातून फक्त २ ते ३ वेळाच केस धुवावेत.

Hair Wash | GOOGLE

केसांची मालिश करा

आठवड्यातून दोन वेळा केसांना नारळाच्या किंवा बदामाच्या तेलाने मालिश केल्याने केस मजबूत होतील.

Hair Oil

आहारात फळे खा

मजबूत केसांसाठी आहारात फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.

Strong Hair Tips | yandex

या गोष्टी वापरणे टाळा

उन्हाळ्यात आधीच उष्णता जास्त असते, त्यात हेअर ड्रायर किंवा स्ट्रेटनर वापरल्याने केस अधिक राठ आणि दुभंगलेले होतात.

Strong Hair Tips | pinterest

next: Summer Skincare Routine: उन्हामुळे त्वचा काळी झालीये? या 3 सोप्या स्टेप्स करा फॉलो

Skin | yandex
येथे क्लिक करा....