Summer Skincare Routine: उन्हामुळे त्वचा काळी झालीये? या 3 सोप्या स्टेप्स करा फॉलो

Manasvi Choudhary

त्वचेच्या समस्या

उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या उद्भवतात. उष्ण तापमानामुळे शरीरातून घाम येतो ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.

Summer Skincare Routine

चेहऱ्याची काळजी

उन्हाळ्यात आरोग्यासह चेहऱ्याची काळजी घ्यावी लागते. तेलकट, त्वचेची छिद्र बंद होणे, त्वचा काळवंडणे, त्वचेवर मुरूम येणे या समस्या उद्भवतात.

Summer Skincare Routine

स्किनकेअर रूटीन

निरोगी त्वचेच्या काळजीसाठी उन्हाळ्यात तुम्हाला सोपी स्किन केअर रूटीन फॉलो करायचा आहे.

Summer Skincare Routine

दोन वेळा चेहरा धुवा

दिवसभरात दिवसातून दोन वेळा चेहरा धुणे महत्वाचे आहे. यामुळे चेहऱ्यावर घाम आणि धूळ असते ती निघून जाते.

Facewash | GOOGLE

टोनर लावा

चेहरा धुतल्यानंतर गुलाबजल, काकडीचा रस किंवा कोरफड जेल टोनर म्हणून वापरा. यामुळे त्वचेचा PH बॅलन्स टिकून राहतो आणि त्वचा फ्रेश दिसते.

Summer Skincare Routine

मॉईश्चरायझर लावा

अनेकांना वाटते की उन्हाळ्यात मॉईश्चरायझरची गरज नाही, पण घामामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो. तो भरून काढण्यासाठी 'लाईटवेट' किंवा 'वॉटर बेस्ड' मॉईश्चरायझर लावा.

Summer Skincare Routine

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Care Tips | Canva

next: Long Hair Hairstyles: लांब केसांसाठी 5 मिनिटांत होणाऱ्या सोप्या हेअरस्टाईल्स कोणत्या?

Long Hair Hairstyles
येथे क्लिक करा...