Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात केस तेलकट होतात? या 5 पद्धतीने घ्या केसांची काळजी

Manasvi Choudhary

केसांची काळजी

उन्हाळ्यात केसांची खूप काळजी घ्यावी लागते. उष्णता वाढल्याने शरीरात घाम येतो त्यामुळे केस देखील चिकट होतात.

Summer Tips | Pintrest

केसांची समस्या

केसांवरील घाम,धूळ यामुळे केस तेलकट होतात आणि तुटतात यामुळे उन्हाळ्यात केसांची योग्य काळजी घ्या.

Summer Hair Care Tips | Pintrest

बेसन आणि दही हेअरमास्क

केसांमधील तेलकटपणा दूर करण्यासाठी बेसन आणि दही ही पेस्ट केसांना लावा त्यामुळे केसांतील अतिरिक्त तेल शोषले जाते.

Curd and Besan | Pintrest

कोमट पाण्याने केस धुवा

बेसन आणि दही यामध्ये तुम्ही लिंबू देखील मिक्स करा आणि केसांच्या टाळूवर लावा नंतर कोमट पाण्याने केस धुवा.

Hair Wash | Pintrest

लिंबू आणि कोरफड हेअर मास्क

लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते जे केसांचा तेलकटपणा कमी करते लिंबू आणि कोरफड ही पेस्ट केसांना लावा.

Aloe vera Gel On Face | Pintrest

शिकेकाई वापरा

शिकेकाईने केस स्वच्छ केल्याने केसांतील तेलकटपणा कमी होतो आणि केसांना मजबूती देखील बनवतात शिकेकाई वापरण्यासाठी एका भांड्यात पाण्यात शिकेकाई आणि रिठा उकळा हे पाणी थंड झाल्यानंतर त्याने केस धुवा.

use Shikekai | Pintrest

केसांना तेल कमी लावा

उन्हाळ्यात केसांना तेल कमी लावा आणि केस धुण्यासाठी सौम्य शाम्पू आणि थंड पाण्याचा वापर करा यामुळे केस लवकर तेलकट होणार नाहीत.

Hair Oil | Pintrest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Summer Tips | Pintrest

next: Limbu- Mirchi Meaning: गाडीला लिंबू-मिरची का बांधतात?

Limbu- Mirchi Meaning | Pintrest
येथे क्लिक करा...