Summer Hair Fall Control Tips: उन्हाळ्यात केस गळतीवर 5 सर्वात सोपे उपाय

Manasvi Choudhary

उन्हाळ्यात घ्या केसांची काळजी

उन्हाळ्यात त्वचेसह केसांची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात शरीरातून घाम येतो यामुळे केस देखील ओले, चिपचिपे होतात

Hairstyle | Pintrest

केसांच्या समस्या

घामामुळे केस गळतीची, केस तुटण्याची समस्या उद्भवते. उन्हाळ्यात केस गळती होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय केले पाहिजेत हे जाणून घ्या.

Summer Hair Care | yandex

कोरफड लावा

कोरफडचा वापर केवळ त्वचेसाठी नाही तर तुम्ही केसांना लावल्यास केसगळती कमी होते. खोबरेल तेलामध्ये मिक्स करून कोरफड लावा.

Aloe Vera And Coconut Oil Hair Mask

खोबरेल तेल

खोबरेल तेलाने केसांचा मालिश केल्याने केसांची मुळे मजबूत होतात केसगळती रोखतात.

coconut oil

अंडी

अंडं केसांसाठी गुणकारी मानले जाते. केसांना ऑलिव्ह ऑईलमध्ये अंड मिक्स करून लावल्याने केसांची गळती थांबेल केस मजबूत आणि दाट होतील.

Egg | saam tv

मेथी दाणे

केसांना मेथीच्या दाण्याची पेस्ट लावून १० ते १५ मिनिटे ठेवा नंतर कोमट पाण्याने केस धुवा यामुळे केसांची वाढ मजबूत होते.

fenugreek | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Summer Hair Fall Control Tips

NEXT: Side Effects Of Eating Non-Veg In Summer: उन्हाळ्यात नॉन व्हेज खावे की नाही? किती प्रमाणात खावे? जाणून घ्या

Side Effects Of Eating Non-Veg In Summer
येथे क्लिक करा...