Summer Hair Care Tips: महागडा हेअर स्पा कशाला? उन्हाळ्यात 'या' 3 घरगुती उपायांनी मिळवा पार्लरसारखे सिल्की आणि चमकदार केस

Manasvi Choudhary

केसांच्या समस्या

उन्हाळ्याच्या दिवसात केसांच्या समस्या उद्भवतात. घामामुळे केस गळणे, केस तुटणे या समस्यांनी महिला त्रस्त आहेत.

Summer Hair Care Tips

घरगुती उपाय

पण यावर उपाय म्हणून तुम्ही महागड्या हेअर स्पा ऐवजी काही घरगुती उपाय करू शकता.

Summer Hair Care Tips

केसांची घ्या काळजी

घरीच सोप्या पद्धतीने केसांची काळजी घेतल्यास पार्लरसारखी चमक केसांना येईल.

Summer Hair Care | yandex

स्काल्प केअर

चेहऱ्यावर पोअर्स असतात त्याप्रमाणे केसांच्या स्काल्पवर पोअर्स असतात ज्याला हेयर क्यूटिकल्स म्हणतात.

Scalp Hair Care Tips

केस कोरडे का होतात

उन्हाळ्यात केसांच्या स्काल्पवर घाम येतो यामुळे केस चिपचिपे होतात केसांची चमक जाते केस कोरडे दिसू लागतात.

Hair Care | yandex

तांदळाच्या पाण्याने केस धुवा

तांदळाच्या पाण्याने केस धुतल्याने केसांतील कोरडेपणा दूर होतो व केसांना नैसर्गिकरित्या चमक येते.

Benefits of Rice Water For Hair | pinterest

कोमट तेलाने मसाज करा

कोमट तेलाने कोरड्या केसांवर हलक्या हाताने मसाज करा यामुळे केसांची वाढ आणि चमक येईल.

Oil Massage | yandex

गरम कापडे केसांना बांधा

सुती कापड गरम पाण्यामध्ये भिजवून पिळून घ्या नंतर केसांभोवती बांधा.

Summer Hair Care Tips | pinterest

अशी घ्या काळजी

या ३ सोप्या स्टेप्सने तुम्ही उन्हाळ्यात केसांची काळजी घेऊ शकता.

Summer Hair Care Tips

NEXT: Facebook Vs Youtube: युट्यूब की फेसबुक? पैसे कमवण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म आहे 'नंबर १'? जाणून घ्या

येथे क्लिक करा..