Summer Hair Care Tips: उन्हाळ्यामध्ये केसांची घ्या अशी काळजी, फॉलो करा 'या' टिप्स

Chetan Bodke

त्वचेसह केसांचे उन्हापासून रक्षण

उन्हाळ्यात त्वचेसह केसांचीही उन्हापासून रक्षण करणे गरजेचे आहे. रक्षण केल्यामुळे केस कोरडे आणि निस्तेज दिसणार नाहीत.

Hair Care Tips | Saam Tv

उन्हाळ्यामध्ये केसांचे नुकसान

रखरखीत उन्हामुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसतात. उन्हामुळे केसं तुटण्याची आणि केसं गळण्याची समस्या अधिक वाढू शकते.

Hair Care Tips | Canva

हेअर केअर टिप्स

उन्हामध्ये जास्त काळ राहिल्यामुळे, केसांचे आरोग्य खराब होऊन ते कमकुवत होण्याची शक्यता असते. जाणून घ्या केअर टिप्सबद्दल...

Hair Care Tips | Canva

स्कार्फ आणि टोपीचा वापर

घराबाहेर पडताना उन्हापासून केसांचे रक्षण करण्यासाठी स्कार्फ आणि टोपीचा वापर करावा.

Hair Care Tips | Canva

हीट स्टायलिंग प्रोडक्टचा वापर

उन्हाळ्यात हेअर ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लिंग यांसारख्या हीट स्टाइलिंग प्रोडक्टचा वापर कमी करावा. कारण, उन्हाळ्यामध्ये केसांचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

हेअर प्रोडक्टचा वापर

रखरखीत उन्हापांसून केस सुरक्षित ठेवण्यासाठी चांगल्या हेअर प्रोडक्टचा वापर करावा. यामुळे केस खराब होणार नाहीत.

Hair Care | Yandex

छत्रीचा वापर

बाहेर जाताना छत्रीचा वापर करावा. यामुळे केस खराब होणार नाहीत.

Hair Care Tips | Canva

डीप कंडिशनिंगचा वापर

उन्हाळ्यामध्ये, केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी डीप कंडिशनिंगचा वापर करू शकता.

Hair Care Tips | canva

Disclaimer

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: यकृत निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, जाणून घ्या...

Yoga For Liver Health | Canva