Summer Hair Care: उन्हाळ्यात केसांना चमकदार आणि मुलायम ठेवण्यासाठी लावा 'हा' पदार्थ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सूर्यप्रकाश

उन्हाळा सुरु होताचं सूर्यप्रकाश आणि घामामुळे केस गळतीच्या समस्यांना सुरुवात होते. अशा परिस्थितीत केसांवर चिया सिड्स लावल्यास त्यांना पोषण मिळतं.

Sunlight | Yandex

हेअर मास्क

तुम्ही तुमच्या केसांना चिया सिड्स लावण्याचा विचार करत असाल तर चिया सिड्स आणि खोबरेल तेलाचा हेअर मास्क बनवून केसांना लावा.

Hair Mask | Yandex

घटक

चिया सिड्समध्ये अनेक जीवनसत्त्वे, फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असतात

Ingredients | Yandex

केस

चिया सिड्समध्ये असणाऱ्या या घटकांमुळे केस गळती थांबते

Hair | Yandex

मजबूत

चिया बियांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असल्याने केस दाट आणि मजबूत होतात.

Stronger | Yandex

सूज

चिया बियांमध्ये आढळणारे पोषक तत्व टाळूवरील सूज कमी करते.

Swelling | Yandex

चिया सिड्स

जर तुम्हाला उन्हाळ्यात केस गळण्याचा त्रास होत असेल तर चिया सिड्सचा नक्की वापर करा.

Chia Seeds | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: करवंद खाण्याचे अनेक फायदे; 'या' शारीरिक समस्यांवर गुणकारी

Karvand Benefits | Yandex