Rohini Gudaghe
दररोज एक मूठभर करवंद खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
करवंद खाल्ल्याने त्वचाविकार बरे होतात.
करवंद खाल्ल्याने उष्णतेचे विकार बरे होतात.
उलटी, मळमळ असा त्रास जाणवत असतील तर करवंद खाणे फायदेशीर ठरते.
रक्तवाहिन्यांमधील चरबीचे प्रमाण कमी होते.
करवंद खाल्ल्याने पोटाचे विकार बरे होतात.
अपचनाचा त्रास होत असेल असल्यास करवंदाचं सरबत प्यावं.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.