Summer Hair Care : उन्हाळ्यात वारंवार केस धुण्याचे टेन्शन सोडा, 'हा' हेअर मिस्ट चिकट केसांना करेल चमकदार अन् सिल्की

Shreya Maskar

उन्हाळा

वाढत्या कडक उन्हामुळे त्वचा, केस चिकट आणि खराब होतात. गरम वारे, घाम आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे केसांची चमक कमी होते आणि ते लवकर तेलकट होतात.

Summer | yandex

केस धुणे

उन्हाळ्यात वारंवार केस धुणे नेहमीच शक्य नसते, त्यामुळे हे टाळण्यासाठी घरीच हेअर मिस्ट बनवा आणि त्याचा वापर करा.

Washing Hair | yandex

हेअर मिस्ट

हेअर मिस्ट हे हलके स्प्रे आहेत, जे तुमच्या केसांवर आणि टाळूवर फवारल्यावर केसांना चमकदार आणि सिल्की करतात.केसांचा मऊपणा टिकवून ठेवण्यास मदत होते.

Hair Mist | yandex

हेअर मिस्ट कसे बनवाल

हेअर मिस्ट बनवण्यासाठी अर्धा कप गुलाब पाणी घ्या. त्यात दोन चमचे कोरफडीचा गर (जेल) घाला. त्यानंतर एका बाटलीत पाणी घेऊन हे सर्व मिश्रण मिक्स करा.

aloe vera | yandex

पोषक घटक

कोरफड आणि गुलाब पाणी उन्हाळ्यात तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामुळे उन्हाळ्यात तुमचे केस कोरडे आणि निर्जीव वाटत नाही.

Rose water | yandex

हेअर मिस्ट कधी लावा?

उन्हाळ्यात जेव्हा तुमचे केस खूप कोरडे दिसतील, तेव्हा हेअर मिस्ट टाळूवर तसेच केसांवर फवारा आणि नंतर कंगवा फिरवा.

Hair Mist | yandex

केसांना मिळते पोषण

गुलाब पाणी तुमच्या टाळूला थंडावा देते आणि हलका ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. तर कोरफड टाळूची जळजळ आणि खाज कमी करण्यास मदत करते, तसेच तुमच्या केसांना हायड्रेट ठेवते.

Hair Mist | yandex

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

Summer Hair Care | yandex

NEXT : ना महागडा शॅम्पू ना तेल; 'या' ५ सवयींमुळे १५ दिवसांत कंबरेपर्यंत केस वाढवतील

Hair Care | saam tv
येथे क्लिक करा...