Summer Foods: उन्हाळ्यात 'या' भाजीचे सेवन शरीरासाठी ठरेल उपयुक्त

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्याची काळजी

उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे खूप मगत्त्वाचे असते.

Summer Foods | Yandex

उष्मघात

उन्हाळ्यात उष्मघाताच्या आणि अशक्तपणाची समस्या होण्याची शक्यता असते.

Summer Foods | Yandex

योग्य आहार

उन्हाळ्यात योग्य आहाराचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

Summer Foods | Yandex

फायदा

अशी एक भाजी आहे ज्यामुळे तुमच्या शरीराला फायदा होऊ शकतो.

Summer Foods | Yandex

शेवग्याच्या शेंगा

उन्हाळ्यात शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला फयदा होतो.

Summer Foods | Yandex

गुणधर्म

शेवग्याच्या शेंगांमध्ये अँटिबायोटिक आणि अँटिबॅक्टेरीयल गुणधर्म असतात.

Summer Foods | Yandex

पोषक तत्त्व

शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन, आयर्न, झिंक, पोटॅशियम, मॅगनीजसारखे तत्त्व आढळतात.

Summer Foods | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Summer Foods | Yandex

NEXT: वजन कमी करण्यासाठी 'हा' पदार्थ करा ट्राय

Weightloss Foods | Yandex