Ready To Wear Blouse Designs : शिलाईचे झंझट नको गं बाई! उन्हाळ्यात साडीवर स्टाइल करा 'हे' ५ रेडी-टू-वेअर ब्लाउज

Shreya Maskar

स्ट्रेचेबल लाइक्रा कपड्याचे ब्लाउज

स्ट्रेचेबल लाइक्रा कपड्याचे ब्लाउज अनेक साईझना फिट होतात. हा ताणता येईल असा कापड आहे. यामध्ये सहसा कोपरापर्यंतच्या बाह्यांसह साधा यू-नेक किंवा व्ही-नेक असतो.

Stretchable Lycra Blouses | pinterest

स्लीव्हलेस आर्ट सिल्क ब्लाउज

स्लीव्हलेस आर्ट सिल्क ब्लाउज अनेकदा स्कूप किंवा यू-नेकसह येतो. हे सिल्क ब्लेंडपासून तयार केलेले असून, फॉर्मल तसेच पार्टी वेअर साड्यांसोबत आकर्षक, आधुनिक लूकसाठी आदर्श आहेत.

Sleeveless Art Silk Blouses | pinterest

बोट नेक ब्रोकेड ब्लाउज

बोट नेक ब्रोकेड ब्लाउज यामध्ये कॉलरबोनजवळ येणारी रुंद नेकलाइन असते. हे सहसा कडक ब्रोकेड किंवा बनारसी कापडापासून बनवलेले असून, सणासुदीच्या प्रसंगांसाठी एक सुघटित, पारंपरिक लूक देतात.

Boat Neck Brocade Blouses | pinterest

प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाउज

शरीराच्या आकारानुसार सुंदर फिटिंगसाठी ओळखले जाणारे प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाउज अनेकदा पॅडेड असतात, ज्यामुळे आरामदायक आणि परफेक्ट फिटसाठी पुढील बदलांची गरज भासत नाही.

Princess Cut Padded Blouses | pinterest

रफल स्लीव्ह किंवा केप ब्लाउज

रफल स्लीव्ह किंवा केप ब्लाउज हे आजकाल ट्रेंडी फॅशन आहे. जो साध्या साडीला एक आकर्षक लूक देतो. ज्यामध्ये बाहीवर किंवा गळ्यावर नक्षीदार किंवा साधी रफल डिझाइन असते.

Ruffle Sleeve or Cape Blouses | pinterest

हॉल्टर नेक स्लीव्हलेस ब्लाउज

हॉल्टर नेक स्लीव्हलेस ब्लाउजमुळे खूप स्टायलिश लूक मिळतो. ही ब्लाउज स्टाइल साध्या साडीवर छान दिसेल. जर तुम्ही घरगुती समारंभाला जात असाल तर नक्की ट्राय करा.

Halter Neck Sleeveless Blouse | pinterest

स्वीटहार्ट नेकलाइन ब्लाउज

रोजच्या वापरासाठी असो किंवा पार्टीसाठी स्वीटहार्ट नेकलाइन ब्लाउज बेस्ट आहे. याला सिंपल साडी, लेहेंगा किंवा स्कर्टसोबत परिधान करा. त्यासोबत एक बारीक नेकलेस, चोकर , कानातले घाला.

Sweetheart Neckline Blouse | pinterest

कॉटन व्ही-नेक ब्लाउज

कॉटन व्ही-नेक ब्लाउज उन्हाळ्यात सर्वात आरामदायी आहे. यात ऑफिस, कॅज्युअल आउटिंग, सण-समारंभासाठी हा खूपच खास आहे. बॅकलेस ब्लाउज पार्टी किंवा रिसेप्शनसाठी उत्तम ठरेल.

Cotton V-Neck Blouse | pinterest

NEXT : साडी, लेहेंगा अन् स्कर्ट; एकाच ब्लाउजचे अनेक लूक्स, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Stylish Blouse designs | pinterest
येथे क्लिक करा...