Outdated Sarees : ना स्टाइल, ना फॅशन; 'या' ३ प्रकारच्या साड्या चुकूनही खरेदी करू नका, दिसेल 'आऊटडेटेड' लूक

Shreya Maskar

साडी

साड्या भारतीय महिलांचा आवडता पोशाख आहे. काळानुसार तुम्ही वॉर्डरोब मधील जुन्या साड्या काढा आणि नवीन भरा. सर्वच जुन्या साड्या आजकाल ट्रेंडिंग नाही.

Outdated Sarees | pinterest

दोन भिन्न रंगांच्या साड्या

दोन रंगांच्या साड्या विशेषतः ज्यांमध्ये तीव्र विरोधाभास असेल, त्या नेसणे टाळा. उदाहरणार्थ, गुलाबी आणि जांभळा ही स्टाइल जुनी झाली आहे.

Two-Tone Sarees | pinterest

फ्रिल्स असलेल्या साड्या

फ्रिल असलेल्या साड्या एकेकाळी खूप ट्रेंडिंग होत्या, पण आता हा लूक खूपच जुना झाला आहे. त्यामुळे अस्वस्थ वाटते. महिलांना यामध्ये comfortable वाटत नाही. तसेच यात तुमचे शरीर अधिक जाड आणि रुंद दिसते.

Sarees with Frills | pinterest

पर्याय काय?

फ्रिल्स असलेल्या साड्याऐवजी जॉर्जेट आणि शिफॉनसारख्या साड्या निवडा. या अधिक मोहक आणि सुंदर दिसतात. तसेच कोणत्याही समारंभात उठून दिसतात.

Sarees | pinterest

ट्रेंडिंग पारंपरिक साड्या

ट्रेंडिंग पारंपरिक साड्यांमध्ये पैठणी, कांजीवरम, बनारसी आणि बांधणी सर्वाधिक लोकप्रिय आहेत. त्यानंतर पटोला, गडवाल आणि चंदेरी, सिल्क साड्या येतात.

Trending Traditional Sarees | pinterest

ट्रेंडिंग वेस्टन साड्या

सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या वेस्टर्न किंवा इंडो-वेस्टर्न साड्यांमध्ये रेडी-टू-वेअर साड्या, रफल साड्या, सक्विन साड्या, बेल्ट स्टाईल साड्या आणि शरारा साड्या सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

Trending Western-Style Sarees | pinterest

ट्रेंडिंग ब्लाउज डिजाइन

सध्या फॅशन ट्रेंडमध्ये डीप व्ही-नेक, बो-नेक, फ्रिल स्लीव्ह्ज, बोट नेक आणि जॅकेट स्टाईल ब्लाउज लोकप्रिय आहेत.

Trending Blouse Designs | pinterest

ट्रेंडिंग साड्यांचे रंग

साड्यांमध्ये पेस्टल शेड्स, गडद रंग आणि पारंपारिक रंगांचे आधुनिक मिश्रण पाहायला मिळते. यात लेव्हेंडर, मिंट ग्रीन, ब्लू यांसारखे शांत रंग, तसेच रस्ट ऑरेंज, पाचू हिरवा आणि गडद जांभळा यांसारखे उठावदार रंग लोकप्रिय आहेत.

Trending Saree Colors | pinterest

NEXT : लग्न किंवा फंक्शनसाठी नेसा या ७ ट्रेंडी युनिक टिश्यू सिल्क साडी

Tissue Silk Saree Design | pinterest
येथे क्लिक करा...