Summer Drinks: उन्हाळ्यात 'या' पेयांचे सोवन ठरेल आरोग्यासाठी धोकादायक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्ड ड्रिंक्स

उन्हाळ्यात वाढत्या तापमाणामुळे आपण कोल्ड ड्रिंक्स किंवा फळांचे ज्यूस भरपूर प्रमाणात करतो ज्यामुळे शरीर थंड राहाते.

Cold Drink | Yandex

फायदे

नारळ पाणी आरोग्यासाठी फायदेशर ठरतात पण, पॅकेटमध्ये मिळणाऱ्या नारळाच्या पाण्यामध्ये साखर आणि सोडियम जास्त प्रमाणात असतात.

Cold Drink | Yandex

प्रिजर्वेटिव्स

बाजारात मिळणाऱ्या ज्यूसमध्ये प्रिजर्वेटिव्स आणि रासायणांचा उपयोग केला जातो ज्यामुळे शरीराला गंभीर आजार होऊ शकतात.

Cold Drink | Yandex

हानि

पॅकेटमधील ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात साखर आणि रंग मिसळला जातो ज्यामुळे शरीरला हानि पोहचू शकते.

Cold Drink | Yandex

एनर्जी ड्रिंक्स

पॅकेटमधील एनर्जी ड्रिंक्समध्ये भरपूर साखर आणि कॅफिन असतं ज्यामुळे शरीर लवकर डिहायड्रेट होते.

Cold Drink | Yandex

कार्बोनेट पेय

कार्बोनेट असलेल्या पेयांचे सेवन केल्यास शरीरातील आतड्यांना सूज येऊ शकते.

Cold Drink | Yandex

सोडा

उन्हाळ्यात सोड्याचे जास्त सेवन केल्यास शरीरामधील उत्तींना नुकसान होते.

Cold Drink | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Cold Drink | Yandex

NEXT: तुम्हीही चपाती बनवल्यानंतर त्या कडक होतात, तर 'या' चुका करणे टाळा

Eating roti at Night | Yandex