Roti Cooking Tips: तुम्हीही चपाती बनवल्यानंतर त्या कडक होतात, तर 'या' चुका करणे टाळा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आहारात

प्रत्येकाच्या आहारात चपात्यांचा हमखास समावेश होत असतो.

Diet | Saam tv

चपातीचे सेवन

लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण आहारात चपातीचे सेवन करतात.

Consuming chapatis | Yandex

कडक होतात

मात्र चपाती वाटते तितकी बनवायला सहज आणि सोप्पी नाही. अनेकवेळा बनवलेल्या चपात्या काही वेळानंतर कडक होतात.

become hard | saam tv

चुका

चला तर जाणून घेऊयात चपाती करताना तुम्ही कोणत्या चुका करतात.

Mistakes | Yandex

नॉन-स्टिक तवा

चपाती बनवताना कधीही नॉन-स्टिक वापरावा, या तव्याच्या वापराने चपाती मऊ होते.

Non-stick Tawa | Yandex

धान्य

गहु दळून आणताना त्यात कोणत्याही प्रकारचे अन्य धान्याचे पीठ मिसळू नका.

wheat. | saam tv

अ‍ॅल्युमिनियम फॉइल

चपाती केल्यानंतर ती कधीही अ‍ॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळू नये.

Aluminum foil | yandex

मळलेले पीठ

चपाती करण्यासाठी मळलेल्या पीठाची लगेच चपाती करण्यास घेऊ नये.

Kneaded flour | saam tv

NEXT: पितृपक्षात आणि श्राद्ध करताना 'काळे तीळ'च का वापरतात?

Black Sesame Seeds | Canva