Astrology Tips: पितृपक्षात आणि श्राद्ध करताना 'काळे तीळ'च का वापरतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्राद्धा

आपण अनेकवेळा बघतो की श्राद्धाच्यावेळी मृत पूर्वजांना काळे तील अर्पित केले जातात.

Astrology Tips | Yandex

वापर

पण श्राद्ध करताना फक्त काळ्या तीळाचा वापर का केला जातो जाणून घेऊया.

Astrology Tips | Yandex

विधी

काळ्या तीळांचा वापर त्रापण विधी आणि पिंड दान करताना वापले जातात.

Astrology Tips | Yandex

शीजवलेला भात

मृत व्यक्तींच्या नैवेद्यासाठी शीजवलेल्या भातामध्ये देखील काळ्या तीळाचा वापर केला जातो.

Astrology Tips | Yandex

नकारात्मक ऊर्जा

काळ्या तीळांमध्ये वातावरणात आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते असं मानले जाते.

Astrology Tips | Yandex

अशुभ

पितृ पक्षाचा काळ अशुभ मानला जातो त्यामुळे परिसर सकारात्मत करण्यासाठी काळ्या तीळाचा वापर केला जातो

Astrology Tips | Yandex

पितृ पक्ष

काळ्या तिळाचा वापर करून लोक त्यांच्या मृत पूर्वजांना पितृ पक्षामध्ये जावणाचे आमंत्रण देतात

Astrology Tips | Yandex

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Astrology Tips | Yandex

NEXT: घरात सुखशांती नांदवण्यासाठी हळदीचा करा 'या' पद्धतीनं वापर

Astro Tips | Yandex