Astro Tips: घरात सुखशांती नांदवण्यासाठी हळदीचा करा 'या' पद्धतीनं वापर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शुभ कार्य

हळदीचा उपयोग अनेक शुभ कार्यात केला जातो.

Astro Tips | Yandex

कुंडली

कुंडलीतील गपरप दोष दूर करण्यासाठी विष्णूला हळदीचा मोठा गोळा अर्पण करणे शुभ मानले जाते.

Astro Tips | Yandex

अडथळा

गणपती बाप्पाला हळदीची माळ अर्पण केल्याने कामामध्ये होणारा अडथळा कमी होतो.

Astro Tips | Yandex

वाद

घराच्या बाहेर भिंतीवर हळदीच्या रेषा काढल्यास घरात कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाही.

Astro Tips | Yandex

गुरुचा आशिर्वाद

गुरुवारी हळद दान केल्यास तुम्हाला गुरुचा आशिर्वाद मिळतो.

Astro Tips | Yandex

धनप्राप्ती

तांदळामध्ये हळद मिसळून ठेवल्यास धनप्राप्ती होते.

Astro Tips | Yandex

पैशांची भरभराट

एका लाल कपड्यामध्ये हळद बांधून तिजोरीत ठेवल्यास घरामध्ये पैशांची भरभराट होते.

Astro Tips | Yandex

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Astro Tips | Yandex

NEXT: आपण देवी- देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?