उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते का?

Manasvi Choudhary

अंडी खावी की नाही?

उन्हाळ्यात अंडी खावी की नाही असा अनेकांना प्रश्न पडतो.

Egg Eating Tips In Summer

आरोग्यासाठी घातक

उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असा अनेकांना समज आहे.

Egg Eating Tips In Summer

उष्णता वाढू शकते

अंडी ही गरम असल्याने उन्हाळ्यात खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते यामुळे उन्हाळ्यात खरंच अंडी खावी की नाही? जाणून घ्या.

Egg Eating Tips In Summer

मर्यादित प्रमाणात अंडी खा

उन्हाळ्यात शरीराचे तापमान आधीच वाढलेले असते. त्यामुळे अतिप्रमाणात अंडी खाणे टाळावे. उन्हाळ्याच्या दिवसात एक अंड खाणे फायदेशीर राहील.

Egg Eating Tips In Summer

अंड्याचा पांढरा भाग खा

अंड्याच्या पिवळ्या भागात फॅट्स आणि उष्णता जास्त असते. जर तुम्हाला उष्णतेचा जास्त त्रास होत असेल, तर उन्हाळ्यात पिवळा भाग काढून फक्त अंड्याचा पांढरा भाग खाऊ शकता.

Egg Eating Tips In Summer

वजन नियंत्रणात राहते

अंडी ही पौष्टिक असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात खाल्ल्याने बराच वेळ पोट भरलेले राहते यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Egg Eating Tips In Summer

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते

अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-१२, डी ही पोषक घटक असतात यामुळे उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने शरीराचे आजारांपासून बचाव होते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Egg Eating Tips In Summer

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Rose Water For Hair: केस होतील सिल्की आणि कोंडा होईल गायब! अश्या पद्धतीने केसांना लावा 'गुलाबपाणी'

येथे क्लिक करा..