ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात कडक उनामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. शरीरातील पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी डिटॉक्स ड्रिंक्सचं सेवन करा.
आल्यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत करतात.
लिंबामध्ये नैसर्गिक दाहक- विरोधी गुण धर्म आढळतात ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत होते.
हळदीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट शरीरातील जळजळ दूर करण्यासाठी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
दुधात हळद आणि मध टाकल्यामुळे त्याची चव वाढते त्या सोबतच त्यातील पौष्टित गुणधर्म शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते.
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ताक प्यायचा सल्ला दिला जातो. ताक बनवण्यासाठी दही वापरली जाते ज्यामध्ये भरपूर प्रोबायोटिक्स असतात.
जीर्याचे पाणी एक उत्तम डिटॉक्स ड्रिंक मानलं जाते. त्याचे सेवन केल्यास जळजळ कमी होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.