ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात कडाक्याच्या उन्हामुळे त्वचेच्या समस्या होत आहे.
उन्हाळ्यात सन टॅनिंग होते. तसेच पुरळ, घामोळ्या येतात.
उन्हाळ्यात घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यायला हवी.
उन्हाळ्यात दुपारच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे.
उन्हाळ्यात सुती कपड्यांचा वापर करा.
उन्हाळ्यात उन्हापासून वाचण्यासाठी छत्री, टोपी किंवा सनग्लासेस वापरा.
उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी खूप पाणी प्यावे.
उन्हाळ्यात सरबत, फळांचा ज्यूस प्यावा. जेणेकरुन तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही.
उन्हात जर तुम्ही बाईकवरुन बाहेर जात असाल तर तोंडाला स्कार्फ, हेल्मेट आणि सनग्लासेस घाला.