Summer Season: रणरणत्या उन्हापासून बचावासाठी वापरा 'या' रंगाची छत्री

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घराबाहेर गेल्यानंतर

सध्या घराबाहेर पडताना कडक उन्हाच्या झळा जाणवतात.

After going outside | Yandex

उन्हाळापासून संरक्षण

उन्हापासून संरक्षण होण्यासाठी प्रत्येकजण छत्री तसेच टोपी तसेच अन्य साधनांचा वापर करत असतात.

Protection from heat | Yandex

छत्रीचा जास्त वापर

अनेकजण उन्हात जाताना छत्रीचा जास्त वापर करतात,मात्र तुम्हाला माहिती आहे का कोणत्या रंगाची छत्री उन्हापासून तुमचा जास्त बचाव करेल.

Excessive use of umbrellas | Yandex

कोणता रंग

उन्हाळ्यात बाहेर जाताना काळ्या रंगाची छत्री वापरणे चांगले समजले जाते.

Which color | Yandex

कारण

उन्हाळ्यात काळा रंग हा सूर्याची किरणे शोषून घेतो,त्या कारणाने काळ्या रंगाची छत्री वापरणे.

Reason | Yandex

शरीराचे रक्षण

काळ्या रंगाची छत्री वापरल्याने हानिकारक किरणापासून आपल्या शरीराचे रक्षण होते.

Body Protection | Yandex

अन्य रंगाची छत्री

तुम्ही जर अन्य रंगाची छत्री वापरल्याने काही प्रमाणात उन्हापासून संरक्षण होत,मात्र हानिकारक किरणांपासून शरीराची हानी होते.

Umbrella of other color | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: घरच्या घरी बनवा कुरकुरीत आईस्क्रिमचा कोन; सोपी रेसिपी पाहा

Ice Cream Cone Recipe | Google