Ice Cream Cone Recipe: घरच्या घरी बनवा कुरकुरीत आईस्क्रिमचा कोन; सोपी रेसिपी पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आईस्क्रिम

उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे अनेकांना आईस्क्रिम आणि थंड पेय प्यायला आवडते.

Ice Cream Cone Recipe | Google

कोनची आईस्क्रिम

कोनची आईस्क्रिम खायला सर्वांनाच आवडते. परंतु अनेकांना कोन कसा बनवतात हे माहित नसते.

Ice Cream Cone Recipe | Google

आईस्क्रिम

अनेकांना घरी आईस्क्रिम बनवता येते. परंतु तुम्ही आईस्क्रिमचा कोनदेखील घरबसल्या बनवू शकतात.

Ice Cream Cone Recipe | yandex

आईस्क्रिम कोन

आज आम्ही तुम्हाला आईस्क्रिमच्या कोनची रेसिपी सांगणार आहोत.

Ice Cream Cone Recipe | Google

बटर

आईस्क्रिम कोन बनवण्यासाठी तुम्हाला साखर, बटर, दूध, व्हॅनिला इसेन्स आणि मैदा या गोष्टी आवश्यक आहेत.

Butter | Yandex

पिठी साखर

स्वप्रथम एका भांड्या पिठी साखर आणि बटर मिक्स करुन घ्यावे. त्यानंतर त्यात दूध टाकावे.

Sugar | Saam TV

व्हॅनिला इसेन्स

या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स आणि मैदा मिक्स करा.

Ice Cream Cone Recipe | Google

वेफल कोन मशीन

हे मिश्रण वेफल कोन मशीनमध्ये ठेवून दोन्ही बाजून बेक करावे.

Ice Cream Cone Recipe | Google

आकार

कोन सोनेरी रंगाचा झाल्यावर त्याला प्लेटमध्ये काढून आईस्क्रिमच्या आकारात गुंडाळून आकार द्यावा.

Ice Cream Cone Recipe | Google

Next: तुम्हाला जास्त राग येतो? होऊ शकतात हृदयाचे आजार; अशा प्रकारे करा कंट्रोल

How To Control Anger | Yandex