Anger control Tips: तुम्हाला जास्त राग येतो? होऊ शकतात हृदयाचे आजार; अशा प्रकारे करा कंट्रोल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राग

अनेक लोकांना लहान-सहान गोष्टींमुळे राग येतो.

How To Control Anger | Yandex

राग येणे

राग येणे हे शरीरासाठी घातक ठरु शकते. अति प्रमाणात राग केल्याने तुम्हाला हृदयाचे आजार होऊ शकतात.

How To Control Anger | canva

राग कंट्रोल

राग कंट्रोल करण्यासाठी तूम्ही रोज या गोष्टी करा.

How To Control Anger | canva

व्यायाम

श्वासाचे व्यायाम करा. त्यामुळे तुमची बॉडी कंट्रोलमध्ये राहीन.

excercise | canva

योग

नियमितपणे योगासने करणे फायदेशीर आहे. योगा केल्याने तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो.

Halasana Yoga | Canva

ध्यान करावे

रागावर कंट्रोल ठेवण्यासाठी मेडिटेशन करावे.

Meditation | Yandex

शांत झोप

राग कमी करण्यासाठी तुम्ही पुरेशी आणि शांत झोप घ्यावी.

Sleep well | Canva

कुटुंबासोबत वेळ

कुटुंबासोबत, मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवल्यामुळे तुम्ही सतत हसमुख, टेन्शन फ्री राहतात. त्यामुळे राग येत नाही.

Family Time | Canva

Disclaimer

सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

disclaimer | canva

Next: तुम्ही केलेला कॉल रेकॉर्ड होत आहे, कसं ओळखाल?

Call Recording | Canva