ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळा सुरु झाला की खूप जास्त प्रमाणात उष्णता असते. त्यामुळे जास्त तहान लागते.
उष्णतेमुळे डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते.
उन्हाळ्यात हायड्रेट राहणे खूप जास्त महत्त्वाचे आहे.
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी रोज जास्त पाणी पिणे महत्त्वाचे असते.
उन्हाळ्यात दररोज किमान ८ ते १२ ग्लास पाणी प्यावे.
उन्हाळ्यात जास्त पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी पिल्याने डिहायड्रेशनची समस्या आणि किडनीचे विकार कमी होतात.
उन्हाळ्यात तुम्ही हायड्रेट राहण्यासाठी फळांचा रस उपयोगी ठरतो.