ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सकाळी उठल्यानंतर मेथी दाणे पाण्यासोबत प्यायल्याने पचनक्रिया योग्य राहण्यास मदत होते.
शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी मेथी दाण्याचा फायदा होतो.
वजन कमी करण्यासाठी दररोज मेथी दाणे पाण्यासोबत प्यावे.
मधुमेहांच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
मेथी दाण्यांती पेस्ट तयार करुन केसांना लावल्यास कोंड्याच्या समस्येपासून बचाव होतो.
कफ झाला असल्यास रिकाम्या पोटी भिजवलेल्या मेथीचे दाण्यांचे सेवन केल्याने फायदा होतो.
उच्चरक्तदाब कमी करण्यासाठी मेथीचे दाणे खूपच फायदेशीर ठरतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.