ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री सुखदा खांडकेकर नेहमीच तिच्या अदांनी चाहत्यांना भूरळ घालत असते.
अभिनेत्रीसोबतच सुखदा उत्तम नृत्यांगणा देखील आहे.
सुखदाने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
सोशल मीडियावर सुखदा नेहमी तिचे विविध फोटो शेअर करत असते.
नुकतेच सुखदाने वेस्टर्न आऊटफिटमधील फोटो सोशल शेअर केले आहेत.
सुखदाने काळ्या रंगाचा वनपीस आणि त्यावर जॅकेट असा स्टायलिश लूक केला आहे.
सुखदाने या ड्रेसवर स्टायलिश ज्वेलरीदेखील परिधान केली आहे.
सुखदाच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.