Sayali Sanjeev Photos: सायलीचा 'मराठी पोरी swag' एकदा पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी मालिकाविश्व

मराठी मालिकाविश्वात आणि चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.

Sayali Sanjeev | Instagram

सायली

सायली नेहमीच नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

भूमिका

संस्कारी सून ते बिनधास्त मूलगी अशा सर्व भूमिकांमध्ये सायली प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Sayali Sanjeev | Instagram

जाहिराती

सायलीने चित्रपटांसोबत जाहिरातींमध्येही काम केले आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

काहे दिया परदेस

सायलीला खरी ओळख 'काहे दिया परदेस' या मालिकेतून मिळाली.

Sayali Sanjeev Photos | Instagram @sayali_sanjeev_official

सोशल मीडिया

सायली सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमी नवीन फोटो शेअर करत असते.

Sayali Sanjeev Photos | Instagram @sayali_sanjeev_official

फोटो

सायलीने नुकतेच लाल रंगाच्या पैठणीतील फोटो शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev Photos | Instagram @sayali_sanjeev_official

मराठी पोरी swag

या फोटोला सायलीने 'मराठी पोरी swag' असं कॅप्शन दिले आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram @sayali_sanjeev_official

झिम्मा २

सायली नुकतील 'झिम्मा २' या चित्रपटात झळकली होती.

Sayali Sanjeev Photos | Instagram @sayali_sanjeev_official

Next: डिसेंबरच्या थंडीत या निसर्गरम्य ठिकाणी भेट द्या!

Travel | Yandex