ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
माधवी निमकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
माधवी निमकर ही खलनायिकेच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.
माधवी सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत काम करत आहे.
माधवी निमकर ही नेहमीच चर्चेत असते.
फक्त अभिनयामुळे नाही तर फिटनेसमुळेही माधवी निमकर चर्चेत असते.
माधवी निमकरचं वय ४० वर्षे आहे तरीही तिने स्वतः ला फिट अँड फाइन ठेवलं आहे.
माधवी नेहमी सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असते.
Next: शिवाली परबचा 'क्रश' काय करतो?