ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री शिवाली परब नेहमीच चर्चेत असते.
शिवाली परबने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या क्रशबद्दल सांगितले होते.
शिवाली परबने सांगितलं होतं की, सावत्या हा माझा क्रश होता.
सावत्या म्हणजेच महाराष्ट्रातील हास्यजत्रामधील रोहित माने.
शिवाली परबचा क्रश रोहित माने हा तिच्यासोबतच हास्यजत्रेत काम करतो.
शिवाली कॉलेजमध्ये रोहितचं नाटक बघायला जायची. रोहितचं एक नाटक तर तिने ९ वेळा बघितले आहे.
Next: ब्युटी विथ ब्रेन! चार वेळा अपयश तरीही ५ व्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC