Siddhi Hande
यूपीएससी ही देशाची सर्वात अवघड परीक्षा आहे.
२०२३ मध्ये यूपीएससी परिक्षेत १९९ रँक मिळवून तृप्ती कलहंस यांनी विक्रम केला आहे.
तृप्ति कलहंस यांनी दिल्ली विद्यापीठातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
तृप्ती शाळेपासून ते कॉलेजपर्यंत बॅकबेंचर होत्या. १२वीत त्यांनी टॉप केले होते.
तृप्ति यांनी कॉलेजनंतर यूपीएससी परिक्षेची तयारी केली. त्यांना चार वेळा अपयश आले.
चार वेळा अपयश येऊनही त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. त्यांनी पाचव्या प्रयत्नात १९९ रँक मिळवली.
तृप्ति या सध्या आयएएस म्हणून कार्यरत आहेत.
Next: लाडक्या बहीणींनो, ठरलं! या दिवशी येणार तुमच्या खात्यात पैसे