Girija Prabhu: इतकी सुंदर कशी ग तू...!

Manasvi Choudhary

अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा प्रभू आघाडीची अभिनेत्री आहे

Girija Prabhu | Saam TV

चाहतावर्ग

अगदी कमी वयात तिने मनोरंजनविश्वात स्वत:च स्थान निर्माण केलं आहे.

Girija Prabhu | Instagram

कामगिरी

अगदी कमी वयात गिरीजाने मोठी कामगिरी केली आहे.

Girija Prabhu | Instagram

पदार्पण

२०१३ साली टाईम प्लीज प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून गिरीजाने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दिला सुरूवात केली आहे.

Girija Prabhu | Instagram

सहकलाकार

टाईम प्लीज या सिनेमात गिरीजासह, उमेश कामत, प्रिया बापट, सई ताम्हणकर, सिध्देश जाधव हे कलाकार होते.

Girija Prabhu | Instagram

मालिका

गिरिजाने विठु माऊली, अंजली, जय मल्हार, लक्ष्य अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

Girija Prabhu | Instagram

अभिनय

सध्या गिरीजा सुख म्हणजे काय मालिकेत अभिनय सादर करते आहे.

Girija Prabhu | Instagram

NEXT: Health Tips: सतत गोड खाण्याची इच्छा ठरू शकते घातक