Shreya Maskar
घरी थकवा दूर करण्यासाठी थंडगार रिफ्रेशिंग उसाचा रस बनवा.
उसाशिवाय उसाचा रस बनवण्यासाठी गूळ कपभर पाण्यात वितळवून घ्या.
आता मिक्सर मध्ये गुळाचं पाणी , पुदिना, आलं, सैंधव मीठ, लिंबू, जिरे पावडर, बर्फ यांचा छान रस बनवून घ्या.
उसाच्या रसाचा आस्वाद घेताना एका ग्लासात बर्फ घालून रस ढवळून घ्या.
उसाच्या रसात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न आणि कॅल्शियम असते.
पित्ताची समस्या असल्यास आणि छातीतील जळजळ कमी करण्यासाठी रोज हा रस प्यावा.
यूरिन इन्फेक्शन आणि यकृताची समस्या असल्यास उसाचा रस फायदेशीर ठरतो.
केसगळती आणि पांढऱ्या केसांच्या समस्येवर उसाचा रस रामबाण उपाय आहे.
उसाच्या रसामुळे नैसर्गिकरित्या ग्लुकोज मिळते.जे शरीर हायड्रेट ठेवते.
ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साध