Manasvi Choudhary
स्वयंपाकघरात साखर आणि पिठीसाखर दोन्ही वापरतो. मात्र आरोग्याच्या दृष्टीने कोणती साखर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
साखर ही ऊसाच्या रसापासून बनवली जाते. तर पिठीसाखर ही साखरेवर प्रक्रिया करून बनवली जाते.
पिठीसाखर चिकट होऊन नये म्हणून त्यात कॉर्न पावडर देखील मिक्स केली जाते.
पिठीसाखर ही साखरेला बारीक करून बनवलेली असते. त्यामुळे दोन्हीचे सेवन केल्यावर शरीरात कॅलरीज आणि ग्लुकोजची पातळी वाढते.
साखर व पिठीसाखर दोन्हीचें अतिप्रमाणात सेवन केल्याने शरीरात चरबी साचते आणि वजन झपाट्याने वाढते.
साखर व पिठीसाखर दोन्हीचें अतिप्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते यामुळे डायबिटीज होण्याचा धोका अधिक असतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.