Sugar Free Tea Recipe: घरच्याघरी बिनसाखरेचा चहा कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

चहा

चहा म्हटलं की अनेकांच्या आवडीचा पेय. भारतात अनेकांच्या दिवसांची सुरूवात ही गरमा गरम चहाने होते.

Sugar Free Tea Recipe

आरोग्यासाठी घातक

मात्र तुम्हाला माहितीये का? काहींच्या आरोग्यासाठी हाच चहा घातक ठरू शकतो.

Sugar Free Tea Recipe

बिनसाखरेचा चहा कसा बनवायचा?

चहातील साखरेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. यासाठी तुम्ही खास बिनसाखरेचा चहा बनवू शकता.

Sugar Free Tea Recipe

चहा बनवण्याची रेसिपी सोपी

बिनसाखरेचा चहा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. चहा बनवण्यासाठी साखरेऐवजी तुम्ही मसाल्यांचा वापर करा.

Sugar Free Tea Recipe

साखरेऐवजी टाका हे मसाले

चहामध्ये दालचिनी, सुकवलेले आलं, वेलची हे मसाले टाकल्याने चहाला नैसर्गिक गोडवा येतो.

spices | yandex

सुंठ टाका

चहा बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही साखरेऐवजी सुंठ किंवा दालचिनी टाकू शकता यामुळे चहा गोड होतो.

spices

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health | Canva

next: Watermelon Side Effects: कलिंगड कोणी खाऊ नये? जाणून घ्या

Watermelon
येथे क्लिक करा..