Sugar Free Modak : गणेशोत्सवात बनवा शुगर फ्री मोदक, डायबिटीस राहील नियंत्रणात

Shreya Maskar

गणेशोत्सव

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यात नैवेद्याला बनवलेले स्वादिष्ट मोदक खायला सर्वांना आवडतात.

Ganeshotsav | yandex

डायबिटीस

मात्र डायबिटीसची समस्या असेल लोक मोदक खाताना कचरतात, त्यामुळे अशा लोकांसाठी शुगर फ्री मोदक उत्तम पदार्थ राहील.

Diabetes | yandex

शुगर फ्री मोदक

गणेशोत्सवात डायबिटीस लोकांसाठी घरीच सिंपल पद्धतीने शुगर फ्री मोदक बनवा.

Sugar Free Modak | yandex

साहित्य

शुगर फ्री मोदक बनवण्यासाठी खजूर, काजू, बदाम, पिस्ता वेलची पूड इत्यादी साहित्य लागते.

Material | yandex

खजूर

शुगर फ्री मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम खजूर पाण्यामध्ये भिजवत ठेवा.

dates | yandex

खजूर पाण्यात भिजवा

भिजलेल्या खजुराच्या बिया काढून खजूर मॅश करून घ्या.

Soak dates in water | yandex

सुकामेवा

आत एका बाऊलमध्ये मॅश खजूर, काजू-बदाम-पिस्त्याचे बारीक काप टाकून छान मिक्स करून घ्या.

dried fruit | yandex

वेलची पूड

शेवटी या मिश्रणात वेलची पूड टाकून सर्व एकजीव करून घ्या.

Cardamom powder | yandex

मोदक

मोदकाच्या साच्यात तेल लावून सारण त्यात घालून मोदक तयार करून घ्या.

Modak | yandex

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम पर्याय

हे शुगर फ्री मोदक मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेस्ट ऑप्शन आहे.

Best option for diabetic patients | yandex

NEXT : या' व्यक्तींनी चुकूनही Chia Seeds खाऊ नका

Chia Seeds Benefits | saamtv
येथे क्लिक करा..