Saam Tv
आता सण समारंभाला सुरुवात होणार आहे. तेव्हा काही मंडळी साखरेचे पदार्थ खाणे टाळतात.
साखरेच्या पदार्था ऐवजी शुगर फ्री पदार्थ खाणे पसंत करतात. मात्र ते नक्की शुगर फ्री असतील तरच खाणे योग्य आहे.
तुम्ही मधुमेयापासून वाचण्यासाठी शुगर फ्री मिठाई बाजारातून विकत घेता. ती मिठाई जास्त खाता.
बाजारातून घेतलेल्या मिठाईमुळे तुमच्या यकृतावर आणि मुत्रपिंडावर परिणाम होवू शकतो.
तुम्ही जास्त प्रमाणात शुगर फ्री मिठाई खाल्ली तर तुमची कॅलेरीजची पातळी वाढू शकते.
त्यामुळे शुगर फ्री पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे.
तुम्ही जर 'नो अॅडेड शुगर' चे पदार्थ खाल्ले तर त्यात जास्त प्रमाणात साखर नसते.
याउलट तुम्ही शुगर फ्री फुड्स खाल्ले तर त्यात पुर्णपणे साखर नसते.
NEXT: गार की कोमट; व्यायाम करताना कोणतं पाणी प्यावं? जाणून घ्या