Tanvi Pol
व्यायाम करताना पाणी पिणे अत्यंत साधारण बाब आहे.
मात्र व्यायाम करताना कोणतं पाणी प्याव हे तुम्हाला माहिती आहे का?
अर्थात व्यायाम करताना कोमट की थंड पाण्याचे सेवन करावे?
व्यायाम केल्यानंतर कायम कोमट पाणी पिणे चांगले समजले जाते.
व्यायाम केल्यानंतर काहीजण थंड पाणी पित असतात मात्र ते अतिशय धोकादायक ठरते.
व्यायाम केल्यानंतर थंड पाणी प्यायल्यास खोकला आणि सर्दी होण्याची शक्यता असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी पाणी प्यायलं पाहिजे?