प्रायव्हेट पार्टजवळ सतत खाज आणि जळजळ होतेय? मग 'हे' घरगुती 5 उपाय करून पाहा

Manasvi Choudhary

प्रायव्हेट पार्टची काळजी

आजकाल बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि कपड्यांचा चुकीच्या वापरामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होत आहे. महिलांनी त्यांच्या प्रायव्हेट पार्टची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Private Part Skin Care Tips

आरोग्याच्या समस्या

प्रायव्हेट पार्टला खाज येणे, दुर्गंधी येणे, जळजळ होणे या समस्या योनी मार्गाची नीट काळजी न घेतल्यास उद्बतात

Prevent Vaginal Odour

घरगुती उपाय

या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारातील महागड्या केमिकल उत्पादनांऐवजी घरगुती उपाय करा.

Vaginal Health Tips | Freepic

केमिकल्स आणि साबणांचा वापर टाळा

योनीमार्गाची त्वचा अत्यंत संवेदनशील असते. तिथे कोणतीही केमिकल उत्पादने, सुगंधी साबण, लोशन किंवा सेंटेड क्लिंझर्स वापरू नका.

Chemical Soap

सुती अंडरवेअर वापरा

सिंथेटिक किंवा सिल्कचे कपड हवेचा प्रवाह रोखतात, ज्यामुळे तिथे घाम आणि ओलावा साचून राहतो. म्हणूनच नेहमी मऊ आणि सुती अंडरवेअर वापरावी.

Cotton Underwear

ओले कपडे घालणे टाळा

पावसाळ्यात आल्यानंतर ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नका. ओलाव्यामुळे फंगल इन्फेक्शन वेगाने वाढते.

Women Wellness Tips | yandex

कोरफड

कोरफडीमध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे त्वचेची जळजळ शांत करतात.

Aloe vera | yandex

कोमट पाणी वापरा

योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी कोमट किंवा साध्या पाण्याचा वापर करा.

water | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

next: कावळ्यासारखा दिसणारा 'हा' पक्षी वर्षातून एकदाच फक्त पावसाचे पाणी पितो

येथे क्लिक करा..