Dhanshri Shintre
नवीन बूट घातल्यावर पायाला लागतात, त्यामुळे त्रास होतो आणि चालताना वेदना होतात.
अशी समस्या असेल तर घरगुती सोप्या उपायांनी तुम्ही पाय कापण्याचा त्रास सहज टाळू शकता.
नवीन बूट घालून पाय कापल्यास त्वरीत नारळाचे तेल लावल्याने आराम मिळतो आणि जळजळ कमी होते.
जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी मध लावल्यास थंडावा मिळतो आणि त्वचेला आराम मिळतो.
कडुलिंबाची पाने वाटून लावल्यास सूज, वेदना आणि जळजळ यापासून नैसर्गिक आराम मिळू शकतो.
पाय कापल्यास बुटांमध्ये कापूस ठेवल्याने घर्षण कमी होते आणि वेदना टाळण्यास मदत होते.
बुटांच्या आतील भागात टेप लावल्यास घर्षण कमी होते आणि पाय कापण्यापासून सहज संरक्षण मिळू शकते.