Acidity Problem: पित्ताच्या समस्येमुळे त्रस्त आहात? मग घरगुती उपाय ट्राय करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अपचन आणि पित्ताचा त्रास

बदलत्या जीवनशैलामुळे आणि जास्त तणावामुळे तुम्हाला अपचन आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो.

Acidity | Yandex

आहारात या पदार्थांचा समावेश करा

तुम्हाला पण पित्ताचा त्रास असल्यास आहारात या पदार्थांचा समावेश करा.

Anti Diet Plan | pexel

आवळा

आवळ्याची चव तुरठ असते त्यासोबतच कफ आणि पित्तविरोधक असतो त्यामधील व्हिटॅमिन सी गुणधर्मांमुळे पित्ताचा त्रास कमी होतो.

Amla Benefits | Yandex

मुग आणि वरण भात

पित्तामुळे पोटामध्ये जझ होते अशावेळी मुग आणि वरण भात खाल्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो.

Dal Rice Dish | Yandex

कोकम

पित्ताचा त्रास असल्यास कोकमचं सेवन करा. यामधील व्हिटॅमिन सी गुणधर्म पित्ताचा त्रास कमी करण्यास मदत करते.

Kokum | Yandex

थंड दुध

पोटामधील जळजळ वाढल्यावर थंड दुधाचे सेवन करा यामुळे जळजळ कमी होते आणि पोटाला आराम मिळतो.

Milk | yandex

केळी

पिकलेल्या केळमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते.

Food Combinations With Banana | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Health Tips | Yandex

NEXT: सर्दीमुळे श्वास घ्यायला त्रास होतोय? मग हा उपाय नक्की करा

Breathing Problems