Manasvi Choudhary
पावसाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.
पावसात भिजल्याने सर्दी, खोकला व ताप हे आजार होतात.
पावसाळ्यात सर्दी झाल्याने नाक बंद होणे व श्वास घ्यायला त्रास होतो.
ओव्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने सर्दी झाल्यानंतर ओवा खा ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत नाही.
गरम पाण्यात निलगिरी तेल टाकून वाफ घेतल्याने सर्दी कमी होते व श्वासनलिका मोकळी होते.
आले आणि पुदीना हे औषधी गुणधर्म असल्याने त्याच्या चहा करून प्या ज्यामुळे सर्दी कमी होते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या.