Monsoon Foot Care Tips: पावसात पायांची अशी घ्या काळजी, नेहमी राहतील स्वच्छ

Manasvi Choudhary

पायांचे आरोग्य

पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे पायांचे आरोग्य बिघडते.

Foot Care Tips | Canva

पायांच्या समस्या

पावसाळ्यात पायांना खाज, बुरशी, लालसरपणा यासांरख्या समस्या उद्भवतात.

Foot Care Tips | Yandex

काळजी घ्या

पावसाळ्यात पायांच्या त्वचेची विशेष काळजी घ्या.

Foot Care Tips | Canva

नखे कापा

पावसाळ्यात पायाच्या नखांमध्ये घाण साचते. यामुळे संसर्ग टाळण्यासाठी नखे लहान ठेवा.

Foot Care Tips | Yandex

स्वच्छ धुवा

पावसात बाहेरून आल्यानंतर पाय स्वच्छ धुवा.

Foot Care Tips | Canva

कोमट पाण्याचा शेक घ्या

कोमट पाण्यात मीठ घालून पायांना शेक द्या.

Foot Care Tips | Canva

स्क्रबिंग करा

पाय स्वच्छ, सुंदर दिसण्यासाठी आठवड्यातून दोनदा स्क्रबिंग करा.

Foot Care Tips | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Hindavi Patil: चित्रपटातल्या हिरोईनपेक्षा कमी नाही तुझं सौंदर्य!

Hindavi Patil | Instagram
येथे क्लिक करा...